S
Sahil Bhat
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
राजे शिवछत्रपतिंच्या स्वराज्य लढ्यात मी नव्हतो..! भारताला स्वतंत्र मिळायचं होत त्या लढ्यात नव्हतो, प्रतिसरकारच्या चळवळीतही नव्हतो..! *उद्या माझ्या मुलाने व नातवाने विचारले की मराठा क्रांती मोर्चाला तुम्ही होता का नव्हता*.? त्याच्या अशा प्रश्नाचे उत्तर देताना माझ ऊर भरून येईल...! तुमचं काय....????????? एक मराठा लाख मराठा...🚩
195 likes
57 shares