Back to feed
T
Tara Bagale Love · Marathi · Missing

रोज हसत बोलनारी मलाही हसायला लावनारीआज स्वतच गप्प आहेती खूप बदलली आहे रे..!!जी माझ्यासाठी वाट पहायची आता ती निघून गेली आहेएकटे चालताना आता खूपच मी धडपडलो आहेतिला माझ्या डोळ्यांत कधी पाणी आवडायचे नाहीआज तिनेच डोळे भरून आणले आहेतमला सोडून तर जाशील नाही ना म्हणणारीआज तिनेच एकटे पडले आहेप्रत्येक शब्द माझ्यात लिहणारी तीआतातेच पान फाडत आहेतिचा प्रत्येक क्षणप्रत्येक गोष्ट मलासांगणारी तीआज ती मला विसरली आहे रेती खूपच बदलली आहे रे ...!!नको ग ऐसे दूर करूसदुराव्याने जीव माझा बघ गुदमरतो आहे....

0 likes 0 shares
WhatsApp