N
Navya Verma
Good_Morning · Marathi · Friendship
रोजच आठवण यावी, असे काही नाही... रोजच बोलणे व्हावे, असेही काही नाही... मात्र एकमेकांची विचारपुस व्हावी याला खात्री म्हणतात.. आणि ह्या खात्रीची जाणीव असणे याला "मैत्री" म्हणतात... 🌷•••शुभ सकाळ🌷
115 likes
59 shares