Back to feed
T
Tara Bhat Love · Marathi · Rain

रडू तर येत होतं.... डोळ्यांत मात्र दिसत नव्हतं.... चेहरा तर कोरडा होता.... पण मन मात्र भिजत होतं.... डोळ्यांचे रडणे हे तर कामच असतं.... कारण डोळे पाहणारे बरेच असतात... पण... मनाचे रडणे दिसत नाही... कारण... "मन" जाणणारे कमी असतात...!

0 likes 0 shares
WhatsApp