रडणाऱ्या माणसाला आयुष्यात फक्त सहानुभूती मिळते आणि लढणा ऱ्या माणसाला स्वतःच्या सामर्थ्याची अनुभुती येते . रडणारी सतत दुबळी आणि परावलंबी बनत जातात . लढणारी सतत सामर्थ्यशाली व स्वावलंबी घडत असतात . जीवनात स्वावलंबनासारखे वैभव नाही आणि परावलंबनासारखे दारिद्र्य नाही . आयुष्यभर लढायची हिंमत ठेवा. ☘✍🏻 डाॅ.बाबासाहेब आंबेडकर ✍🏻☘
95 likes
37 shares