A
Anika Rao
Love · Marathi · Motivation
रात्र अशी बहरुन जाते चांदण्यांचा सडा शिंपताना स्वप्नातली तू आठवतेस; पहाटे अंगणातला पारिजात वेचताना.
0 likes
0 shares