Back to feed
N
Nisha Kulkarni Good_Night · Marathi · Good_Night

रात्र झाली , चंद्र आला आकाशातचांदण्यांना घेवून सोबतफिरू लागला नभा मंडळातगोल गोल गोलचांदण्या लागल्या खेळूलपंडाव त्या चंद्रा बरोबरढग ही घेती भाग खेळातकरत मदत चंद्राला लापण्यातलपे चंद्र ढगांमागेआणि चूकवी चांदण्यांनाचांदण्या पण खेळत चंद्राबरोबरआसरा घेत ढगांचाह्या त्यांच्या खेळातसारे नभांगण होत शामिलकधी दिसे चंद्र - चांदण्या आभाळीतर कधी होती लुप्तचाले हा खेळ रात्रभरजागवून रात्र सारीहे बघता बघताकशी कधी कळेना पण .....झोपी जातो मी खरा... शुभरात्री

173 likes 87 shares
WhatsApp