Back to feed
A
Ayaan Malhotra Life · Marathi · Life

रात्रीची उशीराची वेळ..... एक बाई शेजारणीस- "वहिनी, आमचे हे आत्ताच आलेत जरा लाटणं देता का?" 😳 शेजारीण- "हो, घेऊन जा की, पण लवकर परत दया आमचे हे देखील थोडयाच वेळात येतील....."😬 अशा प्रकारे दोघीही आपापल्या नवऱ्याला गरम गरम चपात्या वाढतात. 👌👌चांगले संस्कार बघुन डोळे भरून आले.😇😇 तम्हाला वेगळे विचार आले आसतील..सगळ्या बायका तशा नसतात. . .... विचार बदला देश बदलेल👌👌👌😊👍

21 likes 43 shares
WhatsApp