Back to feed
T
Tara Pawar Good_Night · Marathi · Friendship

रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत... चांदण्यांच्या शितल पणात काही काव्य आहे .. काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका ... . कारण सारे जग विश्रांती घेत असताना.... कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे..... 🌺🌺शुभ रात्री🌺🌺 मित्र - मैत्रिणींनो... गोड गोड स्वप्ने

152 likes 65 shares
WhatsApp