Back to feed
A
Atharv Yadav Good_Night · Marathi · Good_Night

रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत... चांदण्यांच्या शिताल पणात काही काव्य आहे .. काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका ... . कारण सारे जग विश्रांती घेत असताना.... कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे..... :)))) शुभ रात्री मित्र - मैत्रिणींनो....

48 likes 54 shares
WhatsApp