D
Dhruv Rao
Good_Night · Marathi · Romantic
रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत... चांदण्यांच्या शिताल पणात काही काव्य आहे .. काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका ... . कारण सारे जग विश्रांती घेत असताना.... कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे. 🍂शुभ रात्री🍂
248 likes
55 shares