Back to feed
T
Tara Deshmukh Good_Morning · Marathi · Friendship

रमजानचा संपूर्ण महिना रोजे पाळून पवित्र मनाने केलेली उपासना परमेश्वरालाही कबूल व्हावी आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी "ईदी" तुम्हांला मिळावी ही शुभेच्छा ! माझ्या सर्व मित्रांना, समाजाला आणि भारतीयांना. *ईद मुबारक*! ☪🕋🙏🏻🙏🕋☪ 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

130 likes 48 shares
WhatsApp