Back to feed
K
Kunal Yadav Love · Marathi · Rain

❤?रेशमी धाग्यांचं ते एक बंधन असतं सुगंधी असं ते एक चंदन असतं, पावसात कधी ते भिजत असतं वसंतात कधी ते हसत असतं, जवळ असताना जाणवत नसतं, दुर असताना रहावत नसतं, प्रेमाचं नातं हे असच असतं?❤ 💖💜💖💜💖💜💖💜💖💜💖💜💖💜💖💖

0 likes 0 shares
WhatsApp