K
Kiara Mishra
Good_Night · Marathi · Life
*रेस मध्ये पळणार्या घोड्याला "विजय" काय असतो हे माहितीही नसतं...* *त्यावर बसलेल्या माणसाने दिलेल्या यातनांमुळे,* *तो जिवाच्या आकांताने पळत असतो...* *जेवढ्या यातना जास्त तेवढा घोड्याचा वेग जास्त...* *आणी विजय पक्का...* *त्याप्रमाणे तुमच्या जीवनात जेवढ्या अडचणी,* *आणि जेवढ्या यातना जास्त तेवढाच तुमचा विजय पक्का...!* *🙏🏼🤗शुभ रात्री 😊🙏🏼*
62 likes
21 shares