रस्ता कितीही *दगड खड्यांनी* भरलेला असला तरी एक *चांगला बुट* घालुन त्यावर आपण सहज चालु शकतो. *परंतु चांगल्या बुटामध्ये* *एक जरी खडा असला तर* *चांगल्या रस्त्यावर* *काही पावले चालणे कठीण होते.* *मनुष्य बाहेरच्या आव्हांनानी नाही,* *तर आतल्या कमजोरीमुळे अयशस्वी होतो.* 🙏 *"आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना मदत करा"*🙏 🍁 शुभ दुपार🍁
224 likes
21 shares