Back to feed
A
Arjun Bhat Festival · Marathi · Festival

रस्त्यावरुन एखाद्या गणपतीची मिरवणुक नाचत नाचत जात असेल, आणी समोरुन एखाद्या सुंदर मुलीची Activa आली तर.... लगेच मिरवणुकीतल्या ४-५ जणांच्या अंगात ट्रैफिक पोलीस येतो..

54 likes 48 shares
WhatsApp