V
Vanya Iyer
Good_Night · Marathi · Romantic
*लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा* *लागतो अहो पैसा तर* *व्यवहारासाठी लागतो !!!!* *जगण्यासाठी लागतात फक्त* *""""प्रेमाची माणसे""""""* *अगदी तुमच्यासारखी* 💜 *शुभ रात्री* 💜
119 likes
75 shares