Back to feed
A
Avni Chauhan Shivaji · Marathi · Shivaji_Pride

लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय_* *_रिकाम्या हाताने जाणार_*..! असं कसं यार_*...😊 *_एक हृदय घेऊन_*❤ *_आलोय_*... *_आणि जाताना लाखो 💗 हृदयात जागा करुन जाणार_*... जय_जिजाऊ🚩 जय_शिवराय🚩 जय महाराष्ट्र 🚩

74 likes 72 shares
WhatsApp