Back to feed
N
Navya Mehta Shivaji · Marathi · Shivaji_Pride

लोक सांगतात दहावी नापास झालेला सचिन क्रिकेट चा देव झाला, पेट्रोल पंप वर काम करणारा मुलगा अंबानी झाला, पण हे लोक का सांगत नाहीत , एकदाही शाळेत न गेलेले शिवाजी महाराज "छत्रपती" झाले... हा मॅसेज शेअर झालाच पाहिजे 💯✔☝ . 🚩 ▁▂▄▅▆▇█▇▆▅▄▂▁ *।। जगदंब जगदंब जगदंब।।*

34 likes 85 shares
WhatsApp