लोकं ही कधी कधी फुग्या प्रमाणे वागतात थोडी फुंकर काय मारली लगेचं फूगून जातात थोड्याश्या हवेनेचं खुप फुलून वर येतात स्वतःला मोठे इतरांना तुच्छ समजतात उडता काय यायला लागते जमीनीला विसरुन जातात स्वतःच्या मर्यादा न जाणता बेलगाम भरकटतात.. वास्तवतेच्या सुईला भिडताचं भ्रमाचे फुगे फुटतात सारी हवा निघून जाते पुन्हा जमीनीवरचं येतात...
0 likes
0 shares