A
Anika Reddy
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे…!! अजून ही बोथट झाली नाही धारा शिवरायांच्या तलवारीची कोणाची हीमत नाही मराठ्यांना संपवण्याची धासल्या शिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला ॥मराठी शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला॥ ॥ जय शिवराय ॥
102 likes
34 shares