A
Aadhya Yadav
Good_Night · Marathi · Romantic
लाख रूपयातून एक रूपया जरी कमी झाला. तरी ते लाख रूपये होत नाही. तसेच तुम्ही आहात. मला लाख माणसं भेटतील, पण ते लाख माणसं तुमची जागा घेऊ शकत नाहीत . 💖 ||•••○ *शुभ रात्री* ○•••||💖
193 likes
35 shares