A
Atharv Reddy
Good_Night · Marathi · Romantic
. लाख रूपयातून एक रूपया जरी कमी झाला. तरी ते लाख रूपये होत नाही. तसेच तुम्ही आहात. मला लाख माणसं भेटतील, पण ते लाख माणसं तुमची जागा घेऊ शकत नाहीत . 🍀🔱 Good night 🔱🍀
204 likes
56 shares