Back to feed
A
Arjun Kapoor Friendship · Marathi · Friendship

लाख रुपयातून १ रूपया जरी कमी झाला तरी ते लाख रुपये होत नाही तसेच तुम्ही आहात... मला लाख मित्र भेटतील, पण ते लाख तुमची जागा घेऊ शकत नाही..!!! वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

251 likes 33 shares
WhatsApp