लग्न मुली करताना 1. मुलगा नोकरीत आहे का..? 2. हजारो रुपये पगार आहे का? 3. रहायला प्लॅट आहे का? 4. कार आहे का? ह्या गोष्टी सर्रास विचारतात. पण त्या कधीही हा विचार करत नाहीत की, स्वत:चा बाप 20 - 25 वर्ष शहरात राहुन एक झोपडं नाही घेऊ शकला. कधि शेअर रिक्षाने पण स्टेशन ला नाही गेला. अजुन भाड्याच्या खोलीत राहतो. मग हा काल आलेला किंवा नुकताच नोकरीला लागलेला मुलगा लगेच एवढ्या सगळ्या अपेक्षा कसा पुर्ण करु शकतो...? नाही ना करू शकत....स्वत: कधी साधा वडापाव वर खर्च नाही करत. आणी...मुलांची लायकी ठरवायला त्याना वेळ नाही लागतं. खरच सुखी संसार व्हायला पाहीजे अस वाटत असेल तर जे मिळतय ते पण गमावण्याची वेळ येते. कितीही बरी परिस्थिती असली मुलाची तरी मुलीला ते कमी लायिकीच वाटत. आणी... उगाच आपल्या सासरला आपल्या माहेरला कमी लेखतात. खरच ज्याच्याशी लग्न करायचय त्याच्यावर विश्वास ठेवा. त्याच्या चांगल्या वाईटात त्याला साथ करा. "खरच एक दिवस तो तुमच्या स्वत:च्या हिंमतीवर कमीत मी 60% तरी अपेक्षा नक्की पुर्ण करेल. तुम्ही पण खुश रहाल आणी तो पण....उगाच अती अपेक्षा करणे चुकिचच..... या पोस्टचा बर्याच मुलीन्ना राग येईल. पण काही बाबी यातील नक्कीच विचार करण्यासारख्या आहेत ते नक्की. राग मानू नका...😊
53 likes
83 shares