Back to feed
S
Shaurya Sharma Humor · Marathi · Humor

लग्नात ( बुफे ) जेवणात ती मजा नाही , जी पंगतीत येते. जसं की -👇🏽 1) सर्वात पहिले जागा पकडणे... ☝🏼😊 2) मग बिना फाटलेली पत्रावळी घेणे..... 😉 3) चपला, बुटांकडे अर्ध लक्ष देणे... 😯👉🏼👞👟 4) मग पत्रावळी उडू नये म्हणुन त्यावर पाण्याचा ग्लास ठेवणं...... 😅😂 5) मीठ वाढणार्याला इथेच टाक म्हणणे 6) दोन ✌🏼बोट दाखवून दोन गुलाबजामुन टाकायला सांगणे...... 🤗 7) पुरी गरम गरम बघुन घेणे.👉🏼🍪🍪 😜🤓 8) मागच्या पंगतीत वाकून बघायचं. तिकडे काय काय वाढलंय आणि आपल्या पंगतीत काय काय वाढायचं बाकी आहे ते बघणे..... 🤔 9) जर काही बाकी असेल तर ओरडून ते वाढणार्याला बोलावणं...... 😯😋 10) शेजारी कोणी ओळखीचा असेल तर त्याला बळजबरी उरलेली पुरी देणं.. 👉🏼🍪✋🏼😯 11) मठ्ठा वाढणारा लान्बुऩच येताना दिसला की मठ्ठा पिऊन परत ग्लास भरुन घेणं..... 😆😛 12) पहली पंगत कधी उठणार याचा अंदाज घेउन दुसर्या पंगतीसाठी अडजस्ट करायला बघणं...... 😂😷 13) आणि सर्वात शेवटी पाणीवाल्याला ग्लास घेऊन शोधणं..... 😆🏃🏻🤔 〰〰〰〰〰〰〰 खरच पंगतीतलं जेवण👌 😜😜😜😝

207 likes 53 shares
WhatsApp