Back to feed
K
Kabir Kumar Shivaji · Marathi · Shivaji_Pride

लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही. . लढा माझा गड किल्ल्या साठी लढाईला माझ्या अंत नाही, . पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन. शांत बसायला आम्ही काही संत नाही!! . मृत्युचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हाला दिला। . शिवरायांचा "शंभू" छावा, "हिंदू" म्हणुनी "अमर" जाहला।। . ।।जय शिवशंभूराजे|| !! जय शिवराय !! !! जय शिवशाही !!

231 likes 78 shares
WhatsApp