Back to feed
M
Myra Pawar Shivaji · Marathi · Shivaji_Pride

लफडी करायला आम्ही रोडसाईड रोमिओ नाहीँ.... कोणत्याही मुलीला ञास देण आमच्या रक्तात नाही.. 🚩 आमच्या नावाची दहशत करायला आम्ही ना दहशतवादी आहोत ना गुंडे_मवाली 🚩... 🚩आम्ही आहोत आमच्या मातेचे सुपुञ , जिंकू किंवा मरु पण 👏 शिवरायाच्या 👏विचारावरच लढु........l एकच--राजे--छ्त्रपति माझे... 🚩🚩जय शिवराय🚩🚩

72 likes 39 shares
WhatsApp