S
Saanvi Reddy
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
लावतो जेव्हा भगवा टिळा माथ्यावर, घेतो जेव्हा भगवा_खांद्यावर, गर्व वाटतो आम्हाला जय_शिवराय म्हटल्यावर, दुश्मनही म्हणतो, काय शान असते ना हिंदु असल्यावर... जय_जिजाऊ ⛳ जय_शिवराय⛳ जय_शंभुराजे ⛳
126 likes
1 shares