Back to feed
A
Ayaan Malhotra Shivaji · Marathi · Shivaji_Pride

लावतो जेव्हा भगवा टिळा माथ्यावर,घेतो जेव्हा भगवा खांद्यावर,गर्व वाटतो आम्हाला " जय शिवराय जय महाराष्ट्र म्हटल्यावर..दुश्मणही म्हणतो... काय शान असते ना" शिवरायांचा शिवसैनिक असल्यावर...~~~ जय जिजाऊ ~~~~~~ जय शिवराय ~~~~~~ जय शंभुराजे~~~जय महाराष्ट्र शिवरात्री

128 likes 54 shares
WhatsApp