Back to feed
M
Manav Bhat Love · Marathi · Friendship

लहानपणापासून मला दोनच गोष्टी जास्त मिळाल्या,एक म्हणजे बिस्कीट आणि दुसरी म्हणजे मित्र,फरक फक्त एवढाच आहे बिस्कीट मिळाले मारीचे,आणि मित्र मिळाले हाणामारीचे..पण सगळे आहेत जीव भावाचे,आपले मित्र ना राजा ना “वजीर” पण,मॅटर झाल्यावर दोन मिनिटात “ हाजीर”!

0 likes 0 shares
WhatsApp