Back to feed
K
Kavya Agarwal Rain · Marathi · Rain

लहानपणी_मी_खुप_श्रीमंत_होतो कारण पावसाच्या वाहणाऱ्या.. पाण्यात माझी पण.. २,३ जहाज चालायचे .. मोकळ्या हवेत. . कागदाची का असेनात स्वतःची विमाने उडवायचो.. भले चिखलाचा का असेना पण स्वताचा . किल्ला असायचा. . आता_हरवली_ती_श्रीमंती आणि_हरवले_ते_बालपण....😊👈🏻

260 likes 88 shares
WhatsApp