R
Reyansh Mishra
Good_Morning · Marathi · Friendship
वृक्ष देतात छाया, माती देते माया.... !! *वारा देतो श्वास, फुल देतात वास.... !! * पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी.... !! * दुःख असले किती ही, तरी मधुर असावी हो वाणी .... !! * नेहमीच असतो सोबत काळ, सदैव लाभो आपणास " शुभ सकाळ " .... 🙏 हाक तुमची .. साथ आमची 🙏 ?🍀🍁🍀🍁🍀🍁🍀🍁🍀 🌹🌷🌹शुभ सकाळ 🌹🌷🌹 🌺Good Morning 🌺 💐सुप्रभात💐 ♻♻ ♻♻ ♻♻ ♻♻ ♻ ♻♻ ♻♻ ♻♻ ♻♻ ♻
10 likes
82 shares