Back to feed
K
Kiara Kumar Shivaji · Marathi · Shivaji_Pride

वाघाची जात कधी थकणार नाही, शत्रूंच्या समोर कधी झुकणार नाही, शपथ आहे आम्हाला या मातीची मरे पर्यंत जय शिवराय म्हणायला कधी विसरणार नाही .

6 likes 10 shares
WhatsApp