N
Navya Patel
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
वाघाची जात कधी थकणार नाही, शत्रूंच्या समोर कधी झुकणार नाही, शपथ आहे आम्हाला या मातीची मरे पर्यंत जय शिवराय म्हणायला कधी विसरणार नाही . 🌺शुभ राञ 🌺
145 likes
60 shares