K
Kunal Kulkarni
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
⛳⛳विजेसारखी तलवार चालवुन गेला,⛳⛳ निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,⛳⛳ वाघ नख्याने ⛳अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,⛳⛳ मुठभर मावळ्याना घेऊन ⛳⛳हजारो सैतानांना नडुन गेला! स्वर्गात गेल्यावर देवांनी ⛳⛳ज्याला झुकुन मुजरा केला असा एक⛳⛳ "मर्द मराठा शिवबा"होऊन गेला...
24 likes
43 shares