Back to feed
S
Sahil Reddy Shivaji · Marathi · Shivaji_Pride

विजेसारखी तलवार🗡🗡 चालवुन गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला, वाघ नख्याने 🖐अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला, मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!🚩🚩 स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा 🙏केला असा एक "मर्द मराठा शिवबा"होऊन गेला."🙏🙏🙏.................19 फेब्रुवारी शिवजयंती​च्या हार्दिक शुभेछा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

144 likes 75 shares
WhatsApp