A Arjun Bagale Love · Marathi · Missing वाट तर सवांनाच पाहावी लागते. आठवणीत कोणाच्या तरी झुरावे लागते अशीच नाही मिळत प्रेमाची सावली कोणाला, त्यासाठी एकटेपणाच्या उन्हात मन जाळावे लागते.... lovepremmissingmiss-you 0 likes 0 shares WhatsApp Copy