Back to feed
D
Dhruv Mishra Love · Marathi · Friendship

वाट पाहशील तर आठवण बनून येईन , तुझ्या ओठावर गाणे बनून येईन , एकदा मनापासून मला आठवून तर बघ , तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन… ❤️❤️❤️❤️Happy Friendship Day❤️❤️❤️❤️❤️

0 likes 0 shares
WhatsApp