*वाटीभर शिरा समोर बघितला अन लक्षात आलं*. *त्यात रवा, काजू, बदाम सगळंच दिसत होतं पण* *ज्यामुळे तो शिरा गोड लागतो ती साखर कुठे* *दिसली नाही. काही अंशी आपलं एखाद्याच्या* *आयुष्यातलं अस्तित्व असच असावं* *दिसत नसलं तरी गोडवा आणि* *आपुलकीमुळे जीवनाला पूर्णत्व मिळत*. 😊👏👏👏👏😊 💐 *शुभ* *सकाळ* 💐
130 likes
35 shares