Back to feed
A
Aarav Kumar Life · Marathi · Life

* वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर *👌 * ठेऊ नका डोळा * * एकत्र या गोड बोला * * मार्ग निघतील सोळा * * नाते संबंध बिघडण्याचे * * हे एक मुख्य कारण * * आपल्याच माणसाचं * * करू नये वस्त्रहरण * * योग्य वाटे केल्यामुळे * * नाते टिकून राहातील * * कार्य प्रसंगी बहीण-भाऊ * * जवळ जवळ येतील * * दुःख , चिंता आणि क्लेश * * नक्की होतील कमी * * आरोग्य उत्तम रहाण्याची * * थोडी फार हमी * * येणे जाणे खुंटले की * * माणूस विचार करतो * * म्हणून तर आपला बी.पी.* * खाली वर होतो * * डॉक्टर देतात गोळ्या * * पण विचार कसे जातील..? * * E C G मधल्या रेषा * * कशा पाहिजे तशा येतील ..? * * त्यातून पुढे छातीत कळ * * किंवा पॅरालिसिस * * उगी कशाला चान्स देता * * शुगर नावाच्या घुशीस * * पैसा अडका प्लॉट शेती * * करता कशासाठी * * एक किंवा दोन लेकरं * * प्रत्येकाच्या पोटी * * प्रॉपर्टीच्या कागदापेक्षा * * माणसं करावीत गोळा * * नाती-गोती जपून ठेवावी * * करू नये चोळामोळा * * क्वालिफाईड ,गडगंज * * झालात म्हणे तुम्ही * * पुतणे ,भाच्चे सोडून देऊन * * करता टॉमी- जिमी * * कुत्रं प्रामाणिक असलं तरी * * बोलता येत नसतं * * मन हलकं करण्यासाठी * * जिवंत माणूस लागतं* * रिलेशन जपल्यामुळे * * गोळ्या होतील कमी * * दीर्घ आयुष्य मिळण्याची * * ती एक हमी * * भावाकडे जात जा * * आणि बहिणालाही बोलवा * * वहिनीला मान देऊन * * सार्यांची मनं फुलवा * * अरे वेड्या याच्यामुळेच * * नेहमी राहशील फिट * * जगण्याचा तुला कधीच * * येणार नाही वीट * 🌹 🌹👌👌👌👌

129 likes 10 shares
WhatsApp