वडिलार्जित संपत्तीवर सत्ता गाजविणे खूप सोपे असते..पण एक एक रुपऐ जोडून महासत्ता निर्माण करणे आणि मोठी स्वप्ने साकारणे ह्यात जो आनंद आहे तो काही वेगळाच .शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या महा नायकाना मनाचा मुजरा.
214 likes
4 shares