वैताग मला फार वैताग येतो वयाने मोठे पण मनाने लहान अशा लोकांचा केस पांढरे झाले पण मोठेपण नसलेल्या लोकांचा स्वतः ला शहाणे दुसर्यांना मूर्ख समझणाऱ्या लोकांचा नेहमी दुसर्यांना चूक आणि स्वतःला बरोबर असे समझणाऱ्या लोकांचा माहित नाही हे लोक केम्हा मोठे होणार
38 likes
40 shares