वृद्धाश्रमात आई_वडिलांना सोडून तो पलटत च होता की... वडिलांनी_आवाज देउन सांगितलं, बाळा, आपल्या मनात कोणत्या ही प्रकारचे ओझे_ठेउ_नकोस... तुला मिळवण्यासाठी दोन मुलींची_हत्या केली होती... शिक्षा_तर_मिळणारच_होती...
250 likes
21 shares