V
Vivaan Deshmukh
Friendship · Marathi · Friendship
वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला.. प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी..! साखरेपेक्षा गोड माझ्या मित्र मैत्रिणीँना.. 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
6 likes
30 shares