Back to feed
N
Navya Agarwal Good_Night · Marathi · Heartbreak

वादळात पत्यांचं घर बनत नाही रडल्याने बिघडलेलं नशीब बनत नाही.... जग जिंकण्याची हिम्मत ठेवा, एकदा हरल्याने कोणी फकिर होत नाही, आणि....... एकदाच जिंकल्याने कुणी "सिंकदर" होत नाही *🌻🌹शुभ रात्री🌹🌻*

56 likes 61 shares
WhatsApp