Back to feed
S
Sara Gupta Shivaji · Marathi · Shivaji_Pride

व्यक्ती मनाने सुंदर असला पाहिजे कारण चेहऱ्याचे सौंदर्य हे काही काळापर्यंत असते .. पण, मनाचे सौंदर्य हे आयुष्यभर साथ देते...🎭 जय जिजाऊ || जय शिवराय || जय महाराष्ट्र

205 likes 64 shares
WhatsApp