Back to feed
A
Asha Joshi Life · Marathi · Life

वर्गात शिक्षक विचारतात की, ​गाव आणि शहर यात काय फरक आहे.?​ एका मुलाने खुप सुंदर उत्तर दिले....., की इतकेच अंतर, गावात गाई पाळल्या जातात आणि कुत्री भटकत फिरत असतात, तर शहरात कुत्री पाळली जातात आणि गाई भटकत फिरत असतात. ‘ जिवनाचे कडु सत्य आहे सर ​अनाथ आश्रमात मुले​ ​भेटतात-गरिबांची​ ​आणि वृद्धाश्रमात म्हातारीमाणस भेटतात-‘श्रीमंताची​👌👌👌 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

64 likes 22 shares
WhatsApp