Back to feed
R
Rohan Reddy Love · Marathi · Rain

वार्‍यावर्ती डुलतेहळूच सूर्याशी बोलते, लोभ नसता काहीसासुगंध दूरवर पसरवते... होताना कळीचे फूल उन पावसाळे मी खूप पाहिले, पण दुसर्‍या फूलाना पाहून जगण्याचे मला वान मिळाले... परोपकाराची भाषा माज्या अंगी आहे, सगळयांनाच तर फार पणदेवालाही माझे वेड आहे... आई वीणा मूल तस पाण्याविंना मी, एका थेंबाच्या प्रतीक्षेत दिवस-रात्र निघून जाई... तरी मला उभे राहावे से वाटते , एका थेंबाच्या प्रतिक्षेत व्याकुल व्हावेसे वाटते....व्याकुल व्हावेसे वाटते....!!

0 likes 0 shares
WhatsApp