Back to feed
A
Anika Mishra Good_Night · Marathi · Life

*वेळ निघुन गेली की*, *लोक विसरून जातात*. *आपल्या माणसांनाही विनाकारण रडवतात*. *जो दिवा रात्र भर जळुन उजेड देतो*, *पहाट होताच लोक त्याला विझवुन टाकतात.*. 🙏💐 *शुभ रात्री* 💐🙏

136 likes 77 shares
WhatsApp